DMCA.com Protection Status NMK सर्व जाहिराती Recruitment 2019-2020

Latest Post

NMK सर्व जाहिराती Recruitment 2019-2020

आज महाराष्ट्रातील  तरुणांचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे सरकारी नोकरी . NMK हि महाराष्ट्रातील सर्वात मोठी सरकारी नोकरी साठी जाहिराती पुरवणारी website आहे ,ज्याद्वारे महाराष्ट्रातील सर्व युवकांना नोकरी कुठे आणि कशी मिळवायची याची सर्व माहिती हि मिळत असते . NMK  ही वेबसाईट तुम्हाला सरकारी नोकरी व nmk admit card ,nmk result सारखे अनेक गोष्टी तुम्हाला एकाच जागेवर मिळत असते. 


NMK सर्व जाहिराती Recruitment 2019-2020
NMK सर्व जाहिराती Recruitment 2019-2020


NMK हि मराठी website महाराष्ट्रातील युवकांपर्यंत सरकारी नोकरीच्या जाहिराती पुरवण्यासाठी बांधील आहे . १० वि पासून पदवीधर पर्यंत सर्व विद्यारर्थ्याना NMK ह्या website द्वारे नोकरी मिळत आलेली आहे . कोणत्याही सरकारी नोकरी साठी कोणता अभ्यास करायचा कोणते पुस्तक विकत घ्यायचे याची पूर्ण माहिती हि NMK ह्या website वर तुम्हाला मिळत असते . 
NMK ची सुरवात २००८ पासून झाली आहे . NMK हि महाराष्ट्रातील एक नामांकित sarkari job website आहे NMK website चा address हा Patrakar Bhavan, New Bhaji Mandai, Beed, Maharashtra 431122 हा आहे. तर कॉन्टॅक्ट नंबर 09422744851 हा आहे. 

NMK सर्व जाहिराती Recruitment 2019-2020
NMK सर्व जाहिराती Recruitment 2019-2020

NMK हि website महाराष्ट्रातील मुलांना बांधील आहे .प्रत्येक युवकाला नोकरी मिळावी अशी NMK ची इचछा आहे .Nmk sarkari nokari website अनेक students रोज बघत असतात . कारण याद्वारे त्यांना भवितव्याच्या नवीन संध्या मिळत असतात .
NMK हि  वेबसाईट रोज update केली जात असते .ज्यामुळे NMK ह्या website वर वेळोवेळी नवीन सरकारी नोकरी निमित्त जाहिराती प्रसिद्ध होत असतात . NMK ह्या वेबसाइट ला सुरु करण्या मागे फक्त एकच उद्देश आहे .आणि तो म्हणजे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्त्याना त्यांच्या आपल्या मराठी भाषेतून योग्य अशी माहीती मिळावी . 
नेहमी प्रसिद्ध होत असलेल्या सरकारी नोकऱ्या ह्या इंग्लिश मधूनच प्रसिद्ध होत असतात .त्याचप्रमाणे मराठी मुलांना sarkari nokari च्या जाहिरातींमधील सर्व माहिती हि योग्य पद्धतीने समजत नाही .जसे कि वयाची अट ,शिक्षण व नोकरी ठिकाण ,फॉर्म भरण्याची पद्धत असे अनेक issue असतात .त्यामुळे NMK हि वेबसाईट तुम्हाला ह्या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने समजावत असते .ज्यामुळे सर्व माहिती हि नवीन अभ्यास करणाऱ्या विद्यार्त्याला हि काळत असते . 
NMK एक प्रकारे महाराष्ट्रातील मुलांसाठी मदत केंद्र म्हणून कार्य करत असते . NMK तुम्हाला फॉर्म भरण्यापासून कश्या प्रकारे अभ्यास हा केला पाहिजे कोणत्या परीकेशेकरता केला पाहिजे .कोणती पुस्तके वाचली पाहिजे हि सर्व माहिती पुरवत असते 

NMK ADMIT CARD


NMK RESULT 

(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक – 91 डेवलपमेंट असिस्टंटभरती पूर्व परीक्षा निकाल
(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन – मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) परीक्षा 2019 पेपर I उत्तरतालिका
(MPSC) महाराष्ट्र गट- सेवाकर सहाय्यक (मुख्यपरीक्षा 2019 प्रथम उत्तरतालिका
LIC HFL- असिस्टंट मॅनेजर भरती मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी
(VSSC) विक्रम साराभाई स्पेस सेंटर भरती परीक्षा निकाल
UPSC – N.D.A. & N.A.(I) 2019 अंतिम निकाल

NMK BOOKS


Science (विज्ञान) 7 वी Book Download
History (इतिहास) 7 वी Book Download
Geography (भूगोल) 7 वी Book Download
Math (गणित) 7 वी Book Download
आपले संविधान 7 वी Book Download

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या