DMCA.com Protection Status History (इतिहास) 6 वी Book Download

Latest Post

History (इतिहास) 6 वी Book Download

History (इतिहास) 6 वी Book Download:- सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना गरजेचे असते ते म्हणजे ५ ते १० वि पर्यंतचे पुस्तके .मित्रांनो स्पर्धा परीक्षा देताना नेहमी सुरवात हि आपल्याला बेसिक पासून करावी लागत असते .
आणि Mpsc अथवा अन्य कोणत्याही परीक्षेचे Basic सुरवात होते ते ५ ते १० विच्या पुस्तकांपासून .
आणि हे पुस्तके मिळवण्यासाठी आपण खूप दुकाने पालथे घालतो . काही शिक्षकांना भेटतो .काही विद्यार्थी आपल्या गल्लीतील विद्यार्त्यांकडे जुने पुस्तके पाहतात .परंतु हे सर्व करून हि त्यांना ते पुस्तके नाही मिळत . काहींना मिळाले तरी ते खूप महाग असे असते .

मला वाटते ह्या Digital युगात जेव्हडा फायदा तुम्हाला तुमच्या Mobile चा करून घेता येईल तेव्हडा तो करून घ्या .उगाच नवीन पुस्तके घेऊन आपले पैसे घालवण्या पेक्षा तेच पैसे नवीन पुस्तके जे खरोखर महत्वाचे आहे ते घेण्यासाठी वापरा .
NMK ह्या Website वर तुम्ही सर्व स्पर्धा परीक्षांचे पुस्तके फ्री मिळवू शकतात . सर्व पुस्तकांच्या Pdf तुम्हाला येथे भेटेल . तुम्हाला फक्त त्या डाउनलोड करायच्या आहेत

History (इतिहास) 6 वी Book Download


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या